आरोग्यवर्धक अंडी काही लोकांसाठी धोकादायक ठरु शकतात.
अंड्यांमध्ये फक्त प्रथिनेच नाहीत तर कॅल्शियम, जीवनसत्त्वे, खनिजे यांसारखे पोषक घटक प्रमाणावर असतात.
शरीराच्या वाढीसाठी आणि मानसिक विकासासाठी अंडी खाणे अत्यंत लाभदायी ठरते.
अंड्यांमध्ये कोलेस्ट्रॉल आढळते. यामुळे कोलेस्ट्रॉल असणाऱ्यांनी अंड्याचे सेवन टाळावे.
किडनीची समस्या असल्यास अंड्याचे सेवन करु नये.
हृदयाशी संबधीत समस्या असल्यास अंड्याचे सेवन केल्याने हृदयविकाराचा झटका, पक्षाघात आणि हार्ट ब्लॉकेजचा धोका वाढू शकतो.
मधुमेह तसेच लठ्ठपणा असल्यास अंड्याचे सेवन करुच नये.