थंडीच्या दिवसांत नेहमी हाता-पायांमध्ये वेदना होतात, अशा तक्रारी असतात.
शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्यास या समस्यांचा सामना करावा लागतो.
हाता-पायांत वेदना होत असतील तर तुम्ही दररोज मेथीच्या बियांचे पाणी प्या
सकाळच्या वेळी तुम्ही दररोज चिया सीड्सचे सेवन करु शकता. त्यामुळं वाढते वजन नियंत्रणात राहते
काळे तिळ आरोग्यासाठी फायदेशीर असतात ते तुमचं शरीर निरोगी ठेवते
आळशीच्या बियांचे पाणी प्यायल्याने हाता-पायांच्या वेदना कमी होतात
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)