वाईन आणि व्हिस्कीमध्ये नेमका काय फरक आहे?

Aug 06,2024

पार्टी

पंचतारांकित हॉटेल असो किंवा मग घरच्या घरी केली जाणारी पार्टी. या पार्टीमध्ये अनेकदा वाईन आणि व्हिस्कीची हजेरी असतेच.

वाईन आणि व्हिस्की

पार्टीची शान वाढवणाऱ्या याच वाईन आणि व्हिस्कीमध्ये नेमका किती फरक असतो माहितीये?

वाईन

वाईन मध्ये व्हिस्कीच्या तुलनेत कमी प्रमाणात अल्कोहोल असतो आणि सहसा वाईन द्राक्षापासून तयार करतात.

व्हिस्की

जाणकारांच्या मते वाईनमध्ये 20 टक्के ABV हून अधिक Alcohol नसतो. तुलनेनं व्हिस्कीमध्ये 30 ते 65 टक्के अल्कोहोल असतो.

पदार्थ

गहू आणि जव अशा पद्धतीच्या धान्यांपासून व्हिस्की तयार केली जाते. जगभरात युरोपात व्हिस्कीचं सर्वाधिक उत्पादन केलं जातं.

अल्कोहोल

वाईनच्या तुलनेत व्हिस्की अल्कोहोलचं प्रमाण अधिक असल्या कारणानं शरीरास अधिक हानिकारक असते.

VIEW ALL

Read Next Story