जानकी जयंतीच्या शुभ दिनी वैवाहिक सुखात वाढ करण्यासाठी करा 'हे' उपाय

आज जानकी जयंती म्हणजे माता सीता म्हणजे जानकी यांचा प्रकट दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जानकी जयंतीला वैवाहिक सुख प्राप्तीसाठी उपाय केल्यास तुम्हाला फायदा होतो.

जीवनात सुख-समृद्धीसाठी आज जानकी जयंतीच्या दिवशी भगवान राम आणि माता सीतेची विधीवत पूजा करा.

सोमवारी जानकी जयंती हा योग आल्यामुळे आज भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजेला महत्त्व आहे. यामुळे आयुष्यातील त्रास तर दूर होऊन तुमच्या इच्छा पूर्ण होतात.

वैवाहिक जीवनात समस्या किंवा तणाव असल्यास माता सीतेला 7 वेळा सिंदूर अर्पण करा. त्यानंतर ते सिंदूर महिलांनी स्वतःच्या मांगेत भरा.

अखंड सौभाग्याचे वरदान मिळवण्यासाठी जानकी जयंतीच्या दिवशी महिलांना लग्नाच्या वस्तू दान करा. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story