अस्वल, शार्क की मगर? सर्वात मजबूत जबडा कुणाचा?

मगर

जगातल्या सगळ्यात जास्त ताकत असलेल्या प्राण्यांमध्ये मगर येतं. खाऱ्या पाण्यात राहणारं मगर 3,700 पाउंड प्रति स्क्वेअर इंच (psi) पर्यंत वस्तू तोडू शकतं.

पान घोडा

पान घोडा शाकाहारी असतो. मात्र, त्याची चावण्याची ताकद ही 1800 psi असते.

पोलर अस्वल

पोलर अस्वल जवळपास 1200 psi पर्यंत चावू शकतो. त्याचा फायदा त्याला थंड ठिकाणी शिकार करण्यास मदत करते.

व्हाइट शार्क

व्हाइट शार्क पाण्यातील सगळ्यात खतरनाक शिकारींपैकी एक आहे. ज्याची चावण्याची ताकद ही जवळपास 1800psi असते.

ग्रिजली अस्वल

ग्रिजली अस्वलची चावण्याची ताकद ही 1200psi असते. काहीही मेहनत न करता अगदी लगेच ते कोणाचीही हाडं मोडू शकतात.

नाइल मगर

नाइल मगर 5000 psi पर्यंत चावू शकतात. त्यामुळे ते सगळ्यात डेन्जरस शिकारी असतात.

माणूस

एक सर्वसामान्य माणसाची चावण्याची ताकद ही 150 ते 200 psi मध्ये असते.

VIEW ALL

Read Next Story