कर्जतपासून फक्त 25 किमी अंतरावर वसलंय हे हिल स्टेशन; स्वर्गाहूनही सुंदर स्थळ

तुमचीदेखील फिरण्यासाठी हिल स्टेशन पहिली पसंती आहे का. अनेक नवविवाहित जोडपं हिल स्टेशनवरच फिरण्यासाठी येतात.

महाराष्ट्राच्या कोकण प्रांतात एकापेक्षा एक सुंदर हिल स्टेशन आहेत. जिथे तुम्ही छान वेळ व्यतित करु शकता

माथेरान हिल स्टेशन रायगड जिल्ह्यात येते. माथेरान हे देशातील सर्वात लहान हिल स्टेशन आहे

निसर्गाने समृद्ध असलेले माथेरान इथे आलेल्या पर्यटकांना मोहात पाडतं. इथे आलेला व्यक्ती हा प्रसन्न मनाने घरी जातो

माथेरान प्रदूषणमुक्त हिल स्टेशन असून येथे डोंगर, दऱ्या व धबधबे आहेत

मान्सूनमध्ये तर माथेरान हे स्वर्गाहूनही सुंदर दिसते. मुंबईपासून 90 के पुण्यापासून 120 किमी आणि कर्जतपासून 25 किमी दूर आहे

VIEW ALL

Read Next Story