आचार्य चाणक्य यांच्या तत्वांचा अवलंब केल्यास जीवनात लवकर आणि सहज यश मिळू शकते.
चाणक्य यांच्या मते, जीवनात यश मिळवायचे असेल तर वाईट व्हावे लागेल आणि माणसाला कडवट शब्दांचा अवलंब करावा लागेल.
आयुष्यात अनेक वेळा अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते जेव्हा कठोर निर्णय घ्यावे लागतात.
अशा परिस्थितीत अनेकांना परिस्थितीनुसार संबंधित काम करण्यास नकार द्यावा लागू शकतो.
चाणक्य नीतिनुसार, साधे आणि सोपे व्यक्तींसोबत लोक वाईटच वागत असतात. त्यामुळे जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर अशा व्यक्तींसोबत वाईट वागले तरी चालेल.
चाणक्य यांच्या मते, आयुष्यात कमीत कमी लोकांशी मैत्री राखली पाहिजे. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)