थंडीच्या दिवसात पुरुषांसाठी 6 आउटफिट्स

हिवाळ्यात थंडीपासुन वाचण्यासाठी आपण स्वेटशर्ट, मफलर, टोप्या यासारखे गरम कपडे घालत असतो.

यामुळे आपण ट्रेंडमध्ये राहतो आणि आपली स्टाइलही वेगळी दिसुन येते.

असेच काही ट्रेंडमध्ये असलेले आउटफिट्स आज आपण पाहणार आहोत..

हुडेड/श्रग

थंडीच्या दिवसात अशा प्रकारचे स्टायलिश श्रग कॅरी करू शकतो.

झिप हूडी

हिवाळ्यात तुम्ही झिप हुडी घालु शकता.हे आपण कॅज्युअल पार्ट्यांमध्येही घालू शकतो.

थर्मल अप्पर आणि बॉटम वेअर

बऱ्याच जणांना थर्मल अप्पर आणि बॉटम वेअर कपडे घालायला आवडतात. संपुर्ण शरिर हे उबदार रा

स्ट्रीप्ड स्वेटशर्ट्स

कॉलेजसाठी किंवा बाहेर फिरायला जाण्यासाठी तुम्ही स्ट्रीप्ड स्वेटशर्ट्स घालू शकता.

स्कार्फ/मफलर आणि हातमोजे

थंडीपासुन वाचण्यासाठी स्वेटशर्ट्ससारखे कपडे घआलतो, त्यातप्रमाणे आपण स्कार्फ/मफलर आणि हातमोजे सुद्धा वापरतो.

पट्ट्यांची टोपी

हिवाळ्यात तरुणांना पट्यापट्यांची टोपी घालणं आवडतं.

VIEW ALL

Read Next Story