तरीही टीमशी एकनिष्ठ! IPLचे असे 9 खेळाडू जे एकाच फ्रॅंचायजीसोबत खेळले

विराट कोहली 2008 पासून रॉयल चॅलेंजर्स बंगळूरसोबत खेळत आहे.

सचिन तेंडुलकर आपल्या आयपीएल करिअरमध्ये केवळ मुंबई इंडियन्समधूनच खेळला.

किरन पोलार्ड 2010 पासून मुंबई इंडियन्सचा पिलर आहे.

न्यूझीलंडचा मिशेल मॅक्लेनॅघन अनेक सिझन मुंबई इंडियन्सचा हिस्सा होता.

श्रीलंकेचा प्रसिद्ध खेळाडू लसिथ मलिंगा 11 वर्षे मुंबई इंडियन्ससोबत खेळला.

फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहने मुंबई इंडियन्समध्ये महत्वाची जबाबदारी बजावली आहे.

शेन वॉर्नला आयपीएल उद्घाटनावेळी राजस्थान रॉयल्सला लीड करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऋषभ पंतने दिल्ली कॅपिटल्सची कमान संभाळली आहे.

ऑस्ट्रेलियन शॉर्न मार्श अनेक वर्षांपासून किंग्ज इलेव्हन पंजाबसोबत आहे.

VIEW ALL

Read Next Story