तुम्ही हे तंत्रज्ञान वापरलंय का?

मागील काही दिवसांपासून AI Generated फोटोंची अक्षरश: गर्दी पाहायला मिळत आहे. तुम्ही हे तंत्रज्ञान वापरलंय का? AI मुळं एक वेगळंच जग आपल्यासमोर उभं राहत आहे. इथं माणसांची विविध रुपंच नव्हे तर शहरंच्या शहरं भविष्यात कशी दिसतील याचेही अद्वितीय निष्कर्ष पाहता येत आहेत.

शहरी भाग ते ग्रामीण भाग

कर्नाटकचा शहरी भाग ते इथला ग्रामीण भाग नेमका कसा असेल याबाबदले AI Generated फोटो पाहताना 'कमाल' इतकीच प्रतिक्रिया आपण देऊ शकतोय.

100 टक्के ते असंच दिसेल याची शाश्वती नाही

कर्नाटकचे AI Generated फोटो पाहताना भवितव्यात हे राज्य अशाच पद्धतीनं बदलेल किंवा 100 टक्के ते असंच दिसेल याची शाश्वती नाही. पण, किमान या तंत्रामुळं आपल्याला थेट भविष्यातच डोकावण्याची संधी मिळतेय हे खरं.

AI बॉट्स

हल्लीकडे सर्वाधिक वापरात असणाऱ्या AI बॉट्स तंत्रज्ञानातून कर्नाटकचे 200 वर्षांनंतरचे फोटो प्रचंड ट्रेंडमध्ये आले आहेत. इथं AI Generated फोटो पाहताना आपण भारावून जातोय.

200 वर्षांनंतरचं कर्नाटक

तब्बल 200 वर्षांनंतर हे राज्य कसं असेल याची कप्लना तुम्ही केलीये का? इतकी वर्षे पुढची स्वप्न सहसा पाहिलीच जात नाहीत. पण, तंत्रज्ञान आता तेसुद्धा साध्य करताना दिसत आहे.

Karnataka

तब्बल 200 वर्षांनंतर कसं असेल Karnataka? पाहा भारावणारे AI Generated Photos

VIEW ALL

Read Next Story