Sanju Samson Love Story: ती आली आणि एका मॅसेजने बदलले संजू सॅमसन चे संपूर्ण आयुष्य!

संजू ख्रिश्चन...

संजू ख्रिश्चन आहे तर चारुलता रमेश हिंदू नायर आहे, त्यामुळे त्यांचा विवाह विशेष कायद्यानुसार झाला.

पाच वर्ष डेटिंग

त्यानंतर दोघेही एकमेकांना डेट करायला लागले. पाच वर्ष डेटिंग केल्यानंतर 22 डिसेंबर 2018 रोजी दोघांनी लग्न केले.

चारूलताचा काहीच रिप्लाय...

काही दिवसानंतर संजूने चारुलताला मेसेज केला होता. त्यावर चारूलताचा काहीच रिप्लाय मिळाला नव्हता म्हणून संजू नाराज झाला. चारुलताला भेटण्यासाठी तो थेट तिच्या कॉलेजात पोहोचला.

बराच काळ एकमेकांपासून दूर

कॉलेज संपल्यानंतर संजू आणि चारुलता बराच काळ एकमेकांपासून दूर राहिले. चारुलताने ह्युमन रिसोर्स या विषयात बीएससी आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केले.

चारुलतावर किती प्रेम करतो...

संजू पुढे म्हणाला की, “त्या दिवसापासून मी पाच वर्षे चारुसोबत एक फोटो पोस्ट करण्याची वाट पाहत होतो. मला दुनियेला सांगायचे होते की, मी चारुलतावर किती प्रेम करतो. आणि ती माझ्यासाठी किती खास आहे".

चारुलताला पहिल्यांदा मेसेज...

संजूने त्याच्या लव्हस्टोरी बद्दल खुलासा केला, "मी 22 ऑगस्ट 2013 ला चारुलताला पहिल्यांदा मेसेज रात्री 11.11 वाजता पाठवला होता आणि त्यामध्ये मी तिला hi हा मॅसेज पाठवला."

दोघांची प्रेमकहाणी सुरू

संजू आणि चारुलता एकमेकांना कॉलेजच्या दिवसांपासूनच ओळखतात. तिथूनच दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली होती.

चारुलतासोबतच लग्न

संजूने त्याची वर्गमैत्रीण असलेल्या चारुलतासोबतच लग्न केले आहे. 22 डिसेंबर 2018 रोजी दोघांचे लग्न झाले होते.

लव्हस्टोरी क्रिकेटप्रमाणेच रंजक

संजूची लव्हस्टोरी क्रिकेटप्रमाणेच खूपच रंजक आहे. एका मॅसेजने त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले.

VIEW ALL

Read Next Story