गुगल बार्ड

हे चॅट जीपीटीचं गुगलचं वर्जन आहे. गुगलच्याच LAMDA Language Model वर आधारित असणाऱ्या चॅट सर्विसची चाचणीही घेण्यात आली आहे.

मायक्रोसॉफ्ट बिंज चॅट

सिडनी हे या चॅटचं आणखी एक नाव. मायक्रोसॉफ्टच्या म्हणण्यानुसार हे बिंजचंच अपग्रेडेड वर्जन आहे. शिवाय अधिक अचूक आणि वेगवान निर्णयासाठी ते ओळखलं जातं.

क्लाऊड

अँथ्रॉपिक या आघाडीच्या एआय रिसर्च कंपनीकडून क्लाऊड नावाच्या अॅडवांस्ड्स एआय असिस्टंटचं संशोधन करण्यात आलं. मानवी आयुष्यात संवास कसा साधला जातो हे समजून घेण्यासाठी हे एआय डिझाईन करण्यात आलं आहे.

चॅट सॉनिक

असं म्हणतात की, गुगल सर्चच्या आधारे साकारण्यात आलेल्या चॅट सॉनिकमधून तपशीलवार निकाल मिळतो. त्यामुळं माहितीच्या आधारे एखादा लेख, मथळा मिळवण्यासाठी त्याची मदत होते.

यू चॅट

सर्च रिझल्ट न दुर्लक्षित करता मानवासारखं संवाद साधण्याचं स्वातंत्र्य या पर्यायामध्ये मिळतं.

कॅरेक्टर एआय

विविध व्यक्तीमत्त्वांचे अनुभव एकवटून हे टूल आपल्याला अंतिम निकाल देतं. इथं तुम्ही टोनी, मारियो, स्टार्क किंवा अशा कॅरेक्टर्सशी संवाद साधू शकता.

Alternative AI softwares

Chat GPT ला दणकून टक्कर देतायत 'हे' AI चे पर्याय

VIEW ALL

Read Next Story