पूल फोटो

मलायकाचा पूल जवळ असलेला तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत मलाकचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.

मलायकाचा बोल्ड लूक

मलायका संध्याकाळी तिच्या गॅलरीत असून सुर्यास्ताचा आनंद घेताना दिसते.

फ्लोरल ड्रेस

मलायकानं फ्लोरल ड्रेस परिधान केला असून ती फुलांच्या बागेत असल्याचं दिसत आहे.

बाल्कनीतून फोटो

मलायकानं तिच्या रिस्टॉर्टच्या बाल्कनीतील हा फोटो शेअर केला आहे.

बेडरूम फोटो

मलायकाचा हा बेडरूममधला फोटो आहे. या फोटोत मलायकानं लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

क्लासी लूक

मलायकाचा क्लासी लूक या फोटोत पाहायला मिळत आहे. मलायका एक दगडावर बसली असून तिची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

मॅगझीन फोटोशूट

मलायकानं एका मॅगझीनसाठी हे फोटो शूट केले आहे. मलायकाचे हे फोटो एका रिसॉर्टचे असल्याचे दिसत आहे.

VIEW ALL

Read Next Story