world television day

world television day 2023 : आजही लोकप्रिय आहेत 'या' अर्थपूर्ण मराठी मालिका

श्रीयुत गंगाधर टीपरे

मालिकांच्या या गर्दीत काही मराठी मालिकांनाही विषेश प्रेक्षकपसंती मिळाली. त्यातही पहिलीच आहे, 'श्रीयुत गंगाधर टीपरे'

चार दिवस सासूचे

सर्वाधिक काळासाठी अर्थात 3200 भाग चालणारी ही मालिका म्हणजे, 'चार दिवस सासूचे.'

अवंतिका

मृणाल कुलकर्णीची गाजलेली मराठी मालिका म्हणजे, 'अवंतिका'.

वादळवाट

सुरेख कथानक आणि तगडी स्टारकास्ट असणारी मालिका म्हणजे, 'वादळवाट'.

आभाळमाया

प्रचंड लोकप्रियता मिळवणारी आणखी एक मालिका म्हणजे, 'आभाळमाया'.

उंच माझा झोका

रमाबाई रानडे आणि गोविंद रानडे यांच्या संघर्षाची गाथा सांगणारी मालिका, 'उंच माझा झोका'सुद्धा कमालीची लोकप्रिय झाली.

दामिनी

100 एपिसोड पूर्ण करणारी पहिली मालिका म्हणजे, 'दामिनी'.

असंभव

रहस्यमयी कथानक साकारणारी आणि प्रेक्षकपसंत मिळवणारी आणखी एक मालिका म्हणजे, 'असंभव'

VIEW ALL

Read Next Story