Interesting Facts

गॅस लीक होताच त्यातून दुर्गंधी का येते?

एलपीजी

गॅस लीक होतो तेव्हा येणारा दुर्गंध हा त्यात असणाऱ्या एलपीजीमुळं नसतो. प्रत्यक्षात मात्र एलपीजीचा गंध फार तीव्र नसतो.

रसायन

गॅस लीक होताच येणारा दुर्गंध हा मरकॅप्टन नावाच्या रसायनामुळं येतो.

ज्वलनशील पदार्थ

सुरक्षेच्या कारणास्तव हे रसायन एलपीजीमध्ये मिसळण्यात येतं. एलपीजी मुळातच प्रत्यक्ष ज्वलनशील असतं.

गॅसगळती

एलपीजीमध्ये फारसा गंध नसल्यामुळं या रसायनाअभावी गॅसगळती झाल्यास हा धोका अनेकांच्याच लक्षातही येणं अशक्य असतं.

गॅस लीक

गॅस लीक होण्याची बाब लक्षात आली नाही, तर यामुळं मोठी दुर्घटना घडू शकते.

दुर्गंधी सावध करणारी

परिणामी, गॅस लीक झाल्याचं तातडीनं लक्षात यावं यासाठीच त्यामध्ये जे रसायन मिसळलं जातं त्याची दुर्गंधी आपल्याला गॅसगळती होत असल्याचं लक्षात आणून देते.

VIEW ALL

Read Next Story