अमृता फडणवीस यांनी आपले काही खास फोटो सोशल मिडियावर शेअर करत महिला दिनाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

Hey #woman , be a #girl … Celebrate yourself …. ! असं म्हणत अमृता फडणवीस यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

या खास फोटोंमध्ये अमृता फडणवीस यांचा बिनधास्त आणि कॉन्फिडंट लुक पहायला मिळत आहे.

अमृता फडणवीस या एक उत्तम गायिका आहेत.

अनेक सामाजिक तसेच विविध कार्यक्रमांना अमृता फडणवीस हजेरी लावतात.

अमृता फडणवीस या सोशल मिडियावर चांगल्याच अ‍ॅक्टीव्ह आहेत.

अमृता फडणवीस अनेक गोष्टी सोशल मिडियावर शेअर करत असतात.

VIEW ALL

Read Next Story