बोर्डाच्या चुकीमुळे भावना नापास

मात्र बोर्डाच्या चुकीमुळे भावनाला 30 ऐवजी प्रत्येक विषयात 3 गुण देण्यात आले आहेत. यामुळे तिच्या गुणपत्रिकेवर तिला नापास दाखवण्यात आले आहे.

भावनाने प्रॅक्टिकलमध्ये मिळवलेत पूर्ण गुण

भावना वर्मा अभ्यासात खूप हुशार आहे आणि शाळेने तिला प्रॅक्टिकलमध्ये प्रत्येक विषयात 30-30 गुण दिले आहेत. त्यानुसार प्रत्यक्षात भावनाला एकूण 180 गुण मिळाले आहेत.

प्रॅक्टिकलमध्ये चांगले गुण मात्र प्रत्यक्षात नापास

शाळेच्या म्हणण्यानुसार, सर्व विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलमध्ये चांगले गुण देण्यात आले होते, पण परीक्षेच्या निकालात प्रत्येक विषयात 30 ऐवजी 3 गुण देण्यात आले आहेत.

म्हणून भावना झाली नापास

प्रॅक्टिकलमध्ये भावनाला 180 गुणांऐवजी केवळ 18 गुण मिळाले आहेत. भावनाला 3 गुणांनुसार 6 विषयांमध्ये केवळ 18 गुण मिळाले आहेत. त्यामुळे ती नापास झाली आहे.

नेमके किती गुण मिळालेत?

उत्तर प्रदेश बोर्डाने जाहीर केलेल्या निकालात भावनाला 600 पैकी 402 गुण मिळाले आहेत. प्रॅक्टिकलमध्ये कमी गुण मिळाल्याने भावना नापास झाल्याचे म्हटले जात आहे.

इतर विद्यार्थ्यांसोबतही असाच काहीसा प्रकार

भावना व्यतिरिक्त अनंतदीप, उवैस राजा, अर्चित शुक्ला, हर्ष कुमार आणि सर्वेश कुमार हे विद्यार्थीदेखील उत्तीर्ण होऊनही नापास झाले आहेत

97% गुण मिळवूनही नापास

10वी बोर्डाच्या परीक्षेत भावना वर्मा नावाची विद्यार्थिनी 97% गुण मिळवूनही नापास झाली आहे. अमेठीतल्या या प्रकाराने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे.

VIEW ALL

Read Next Story