भारतीय शेअरबाजाराने रचला इतिहास , सलग आठव्यांदा टॉपच्या यादीत

गेल्या काही वर्षभरात stock Market मध्ये गुंतवणुकदारांची मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसतेय.

जगभरात भारतीय शेअर मार्केटचं नाव हे टॉपच्या यादीत घेतलं जातं.

सर्वात जास्त Market Capital असणाऱ्या शेअर मार्केटमध्ये भारताने एक पाऊल पुढे टाकलं आहे.

रिपोर्टनुसार भारत हा सलग 8 वर्ष शेअर मार्केटमध्ये पॉझिटिव्ह रिटर्न दिला आहे.

चला तर पाहूया शेअर मार्केटमधील टॉप-5 देशांची यादी

पहिल्या क्रमांकाच्या यादीत 'US stock Market'असून यांचं मार्केट कॅपिटल 50.86 ट्रिलियन डॉलर आहे.

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर चीन असून, chin stock Market चा मार्केट कॅपीटल 8.44 ट्रिलियन आहे.

japan stock Market 6.36 ट्रिलियन डॉलर मार्केट कॅपिटल असलेला जपान हा तीसऱ्या स्थानावर आहे.

4.33 ट्रिलियन डॉलर मार्केट कॅपिटल असलेला भारत देश हा चौथ्या स्थानावर आहे

आणि पाचव्या स्थानावर stock Exchange of Hong Kong आहे. यांच मार्केट कॅपिटल 4.29 ट्रिलियन डॉलर आहे.

VIEW ALL

Read Next Story