गुळाच्या चहाचे फायदे...एकदा ट्राय तर करा

गुळामध्ये लोह, पोटॅशियम, कार्बोहायड्रेड असल्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दुर होण्यास मदत होते.

गुळ हे अ‍ॅटिटाक्सीन म्हणून काम करते, तसेच शरीरातील हानिकारक टॉक्सीन बाहेर काढून त्वचा चमकदार बनविण्यास मदत करते.

गुळाच्या चहामुळे उतारवयातील समस्या दूर होण्यास मदत होते.

गुळाचा चहा संधीवातावर अत्यंत गुणकारी ठरतो.

गुळाचा चहा पचनक्रिया सुधारण्यास मदत होते थकवा दूर होतो.

गुळामध्ये शरीरातील प्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक जास्त प्रमाणात आढळतात.

VIEW ALL

Read Next Story