या शाळेची पाचवीसाठी वार्षिक फी 5,19,500 इतकी आहे. तर 9 वी आणि 10 वीसाठी 6,25,900 आहे. 11वी आणि 12 वीसाठी 6,87,000 इतकी फी भरावी लागते.
या शाळेत दहावीपर्यंत 16 लाख इतकी फी आकारण्यात येते. यानंतर 11 वी आणि 12 वी साठी 17 लाख 65 हजार इतकी फी आहे.
या शाळेसाठी प्रती वर्ष 5 लाख 70 हजार इतकी फी आहे.
या शाळेची फी 6 लाख 50 हजार इतकी आहे. एनआरआय विद्यार्थ्यांसाठी फी 13 लाख इतकी आकारण्यात येते.
या शाळेत शिक्षण घ्यायचं असल्यास 9 लाख 90 हजार इतकी फी मोजावी लागते. सिनिअर सेक्शनसाठी ही फी 10 लाख 90 हजार इतकी आहे.
बंगळुरुमधील स्टोनहिल इंटरनॅशनल शाळेची फी वर्षाला 9 लाख इतकी आहे.
ऊटीमधील या शाळेची फी 6 लाख 10 हजार ते 15 लाखांपर्यंत आहे.
या शाळेत पहिली ते तिसरीपर्यंत 6 लाख 20 हजार आणि त्यानंतर 6 लाख 50 हजार इतकी फी आहे.
या शाळेसाठी वार्षिक फी 12 लाख रुपये आहे.
देहरादूनमधील दून स्कूलमध्ये शिक्षण घ्यायचं असल्यास वर्षाला 10 लाख 25 हजार इतकी फी भरावी लागते.
भारतातील सर्वात महागड्या शाळांची फी किती आहे हे तुम्हाला माहिती आहे का? ही फी समजल्यानंतर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.