दातांमध्ये पोकळी

वेळीच ब्रश बदला नाहीत तर दातांमध्ये पोकळीही निर्माण होते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

तोंडाला फोड

तोंडाला फोडही येऊ शकतात तेव्हा तुम्हाला त्यानुसार योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते.

दात पिवळे पडतील

तुम्ही एकच प्रश्न तीन महिने वापरलात तर तुमचे दात हे पिवळे होतात आणि त्यातून बॅक्टेरिया वाढू शकतो.

किती महिन्यांनी बदलावा टूथब्रश

ब्रश निदान चार महिन्यांनी तरी बदलावा त्यानं तुम्हाला फायदा होऊ शकतो.

टूथब्रशचे ब्रिस्टल्स तूटतात

तीन-चार महिन्यांनी टूथब्रशचे ब्रिस्टल्स तूटतात आणि ते दातातही अडकण्याची भिती असते.

गभीर परिणाम

परंतु तुम्ही जर का एकच ब्रश अनेक महिने वापरत असाल तर त्याचा गंभीर परिणाम तुम्हाला होऊ शकतो.

ब्रश करणं महत्त्वाचं

आपल्याला रोज ब्रश करत दात घासणं हे म्हत्त्वाचे असते. त्यामुळे रोज ब्रश करणं हे आपल्यासाठी आवश्यक राहते.

VIEW ALL

Read Next Story