लग्नाआधी नवऱ्याने 'या' गोष्टी करु नका दुर्लक्ष

Pravin Dabholkar
Nov 28,2023


लग्नामध्ये नवरा-नवरीकडे साऱ्यांचे लक्ष असते.


अशावेळी नवरा बनणाऱ्यांनी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.


लग्नात तुमचा चेहरा चमकायला हवा. यासाठी आदल्या दिवशी मॉश्चराइज नक्की करा.


लग्नाच्या काही दिवस आधीच चेहरा स्क्रब करा. यामुळे चेहरा उजळलेला दिसेल.


चेहऱ्याच्या आकारानुसार हेअरकट करा, अन्यथा लूक बिघडेल.


चष्मा घालत असाल तर लेन्स नक्की ट्राय करुन पाहा.


ट्रेडिशनल आऊटफिट घालताना कोणता ऋतू सुरु आहे, हे नक्की पाहा.


कपड्यांसोबत तुमचा व्यायामदेखील हलका ठेवा. विधीवेळी कोणती अडचण येणार नाही.

VIEW ALL

Read Next Story