सर्व काही विमानातून नेता येते पण एक फळ जे विमानातून घेऊन जाण्यास बंदी आहे. हे फळ आपल्या रोजच्या वापरात येणारे आहे.
विमान प्रवासात नारळ घेऊन जाण्यास बंदी आहे.
नारळ हा एक ज्वलनशील पदार्थ आहे.
विमानतळावर चेक इन सामानात नारळ नेण्यास परवानगी नाकारली जाते.
नारळाच्या करवंट्यादेखील विमातून नेता येत नाहीत.
नारळाच्या ज्वलनशील गुणधर्मामुळे तो आग पकडण्याची शक्यता कैक पटीने वाढते.
विमान प्रवासात नारळ बाळगण हे संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे.