अंक ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक मुलांकाच्या व्यक्तीमध्ये काही वैशिष्ट्ये असतात.

काही मुलांकाच्या मुली खूप लकी असतात, असे म्हटले जाते.

यामध्ये 3 मूलांक असलेल्या मुलींचा समावेश आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार, 3,12,21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्या मुलींचा मुलांक 3 असतो.

मुलांक 3 असलेल्या मुली खूप हुशार असतात.

त्या आपल्या बुद्धीमत्तेवर यश मिळवतात.

3 मुलांकांच्या मुलींचा स्वामी गुरु असतो. यामुळे आयुष्यात त्यांना सुख सौभाग्य मिळतं.

3 मुलांक असलेल्या मुली आपल्या पतीसाठी लकी असतात.

3 मुलांक असलेल्या मुली पतीवर खूप प्रेम करतात. त्याच्याप्रती इमानदार असतात.

ज्यांच्या घरी या मुली जातात, तिथे सौख्य नांदते. (Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story