परदेशात डिग्री घेताना फडकावला तिरंगा! मुलाने जिंकले प्रत्येक भारतीयाचे मन

भारतीयांची मनं जिंकली

सोशल मीडियात एक व्हिडीओ सध्या सर्व भारतीयांची मनं जिंकून घेतोय.

भारतीय विद्यार्थी

यात एक भारतीय विद्यार्थी परदेशात डिग्री घेताना दिसतोय.

धोती कुर्ता

त्याचा धोती कुर्त्याचा पेहराव साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

खिशात हात

मंचावर पोहोचून त्याने अभिवादन केले आणि खिशात हात टाकला.

तिरंगा फडकावला

त्याने खिशातून भारताचा तिरंगा बाहेर काढला आणि फडकावला.

देशाची आठवण

डिग्री घेताना तो आपल्या देशाला विसरला नाही हे यातून दिसतंय.

अवनीश यांचे ट्विट

आयएएस अधिकारी अवनीश सरन यांनी हा व्हिडीओ ट्वीट केलाय.

VIEW ALL

Read Next Story