आयब्रोमुळे डोळ्यांचे सौंदर्य वाढते. पण जर आयब्रो कमी असतील तर मेकअपचा वापर करावा लागतो.
असे अनेक नैसर्गिक उपाय आहेत ज्यामुळे आयब्रो काळे आणि जाड केल्या जाऊ शकतात.
एरंडेल तेलमध्ये फॅटी ऍसिड आणि जीवनसत्त्वे केसांच्या वाढीस मदत करते.
भुवया जाड करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी कापसाच्या साहाय्याने आयब्रोवर एरंडेल तेल लावावेत.
जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वे असल्याने खोबरेल तेल दररोज लावल्याने देखील भुवया वाढण्यास मदत करू शकते.
अर्धा तास आयब्रोवर ताजे कोरफडचे गर लावल्याने केसांची वाढ होऊ शकते.
कांद्यामध्ये आढळणारे सल्फर केसांच्या वाढीस मदत करते.
अंड्यातील पिवळा बलकमध्ये प्रथिने आणि बायोटिन हे दोन्ही गोष्टी असल्यामुळे केसांच्या वाढीस मदत करते.