तुमचं मतदार कार्ड हरवलं आहे का? अशाप्रकारे डाऊनलोड करा Digital ID

देशात 19 एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होणार आहे.

मतदान करण्यासाठी मतदारांकडे मतदार कार्ड असणं गरजेचं आहे.

सरकारने 2021 मध्ये e-EPIC लाँच केलं होतं. डिजी लॉकरवर अपलोड किंवा हार्ड कॉपीच्या रुपात तुम्ही याचा वापर करु शकता.

अशाप्रकारे मतदान यादीत नाव असणारे ऑनलाइन पद्दतीने मतदान पत्र डाऊनलोड करु शकतात.

यासाठी सर्व्हिस पोर्टलवर जा आणि तिथे मोबाईल नंबर, पासवर्ड टाका.

यानंतर ओटीपी टाकून Verify वर क्लिक करत लॉग इन करा.

यानंतर e-EPIC डाऊनलोड टॅबवर क्लिक करुन EPIC नंबर निवडा.

येथे EPIC नंबर टाका आणि राज्य निवडा. यामुळे मतदान ओळखपत्राची माहिती मिळेल.

येथे ओटीपी टाका आणि Download E-Epic वर क्लिक करुन डाऊनलोड करा.

VIEW ALL

Read Next Story