ऑनस्क्रिन दिराशी लग्न करणारी 'ही' अभिनेत्री आता काय करते?

कहीं किसी रोज

'कहीं किसी रोज' या एकता कपूरच्या मालिकेत दिसणारी शायना सिकंदर तुमच्या लक्षात आहे का?

मौली गांगुली

या अभिनेत्रीचं खरं नाव मौली गांगुली असून तिला त्या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली होती.

मजहर सईद

या मालिकेत मजहर सईद या अभिनेत्यानं शायनाच्या दिराची भूमिका साकारली होती.

सेटवर मैत्री

या मालिकेच्याच सेटवरच मौली आणि मजहर यांच्यात चांगली मैत्री झाली.

मैत्री-प्रेमात

हळू हळू त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्या दोघांनी 2010 मध्ये लग्न केलं.

41 वर्षांची असून फीट

मौली आता 41 वर्षांची असली तरी देखील ती तितकीच सुंदर आणि फिट आहे.

दोघेहे अॅक्टिव्ह

मौली आणि मजहर हे दोघेही आज चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करताना दिसतात. (All Photo Credit : mouliganguly and Mazher Sayed Instagram)

VIEW ALL

Read Next Story