स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर 'या' पाहुण्यांची खास उपस्थिती

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Aug 15,2024

15 ऑगस्ट रोजी आपण 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत.

लाल किल्ल्यावर साजरा होणाऱ्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अनेक पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

देशभरातून जवळपास 24 वेगवेगळ्या क्षेत्रातील 6 हजार विशिष्ट पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे.

कृषी आणि शेतकरी कल्याण क्षेत्रातून 1000 पाहुणे उपस्थित राहतील.

युवा अफेअर्समधू 600 पाहुणे उपस्थित राहतील.

महिला आणि बाल विकास क्षेत्राकडून 300 अतिथी उपस्थित राहतील.

पंचायती राज आणि ग्रामीण विकास क्षेत्राकडून 300 पाहुणे उपस्थित राहतील.

आदिवासी घडामोडी क्षेत्रातून 350 पाहुणे उपस्थित राहतील.

शालेय शिक्षण आणि साक्षरता क्षेत्रातून 200 पाहुणे उपस्थित राहतील.

सीमा रस्ते संघटना/संरक्षण मंत्रालय क्षेत्रातून 200 पाहुणे

आरोग्य आणि कुटुंब कल्याण क्षेत्रातून 150 पाहुणे

खेळ क्षेत्रातून 150 पाहुणे

नीती आयोग क्षेत्रातून 1,200 पाहुणे

VIEW ALL

Read Next Story