वंदे मातरम् हे आपल्या देशाचे राष्ट्र्रीय गीत आहे.
पण हे सर्वात आधी कधी आणि कुठे गायलं गेलं हे फार कमी जणांना माहिती असेल.
बकिमचंद्र चटोपाध्याय यांनी वंदे मातरमची रचना केली.
भारतीय स्वातंत्र्य संग्रामात सेनानींसाठी हे गीत प्रेरणास्त्रोत होते.
वंदे मातरममध्ये भारत मातेची स्तुती गायली आहे.
बकिमचंद्र चटोपाध्याय हे बांगला भाषेचे उपन्यासकार, कवी, गद्यकार आणि पत्रकार होते.
7 नोव्हेंबर 1876 रोजी बंगालच्या कांता पाडा नावाच्या गावात वंदे मातरम गीताची रचना करण्यात आली.
पहिल्यांदा 1896 मध्ये काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनात वंदे मातरम गीत पहिल्यांदा गायल गेलं. स्वातंत्र्याच्याआधी हे गायलं गेलं.
वंदे मातरम स्वरबद्ध करण्याचे श्रेय रवींद्रनाथ टागोर यांना जाते.
वंदे मातरम हे देखील राष्ट्र गीताप्रमाणे 52 सेंकदाच्या आत गायले जाते.