तुमची बाईक ओला, उबरला कशी लावायची? किती होते कमाई?

तुम्हाला तुमची बाईल ओला, उबरला लावून कमाई करायची आहे का?

यासाठी उबर अॅपवर अकाऊंट बनवा. तिथे ड्राइव्ह विथ उबरमध्ये जा आणि दिलेली माहिती भरा.

यासाठी बाईक 5 वर्षांहून जुनी नसावी. तुमचे वय 18 वर्षांहून अधिक असावे. ओरिजनल कागदपत्रे सोबत असावीत.

यासाठी पॅनकार्ड, गाडीची कागदपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स महत्वाची कागदपत्रे अपलोड करावीत.

बॅंकेचे पासबुक अपलोड करावीत. उबर वॉलेटचे पैसे थेट बॅंक खात्यात जमा होतात.

यात तुम्हाला कोणी बॉस नसतो. वेळेची मर्यादा नसते. तुम्ही कामाची वेळ निवडू शकता.

यातून तुम्ही महिन्याला 25 हजार ते 30 हजारपर्यंत कमाई करु शकता.

उबरची वेबसाइट आणि टोलफ्री नंबरवर तुम्हाला अधिक माहिती मिळेल. अनेक शहरांमध्ये वाहतूक नियमांच्या नियमात न बसल्याने अशा सुविधांना परवानगी देण्यात येत नाही.

VIEW ALL

Read Next Story