धोनीची दुबईमध्ये New Year Party; कुशीत दिसली पत्नी साक्षी

नववर्षाच्या स्वागतासाठी महेंद्रसिंग धोनी कुटुंबासोबत दुबईला गेला आहे, पार्टीमधील त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

धोनीची पत्नी साक्षी हिने तीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत.

क्रिती सेनन, वरून धवन, नुपूर सेनन यांसोबत अनेक सेलिब्रिटी या पार्टीत सहभागी झाले होते.

दुबईतील गायक अब्दू रोजिकसोबतचा फोटोही व्हायरल होत आहे.

एका फोटोमध्ये धोनीची पत्नी साक्षी धोनीच्या कुशीत बसलेली दिसत आहे.

हे फोटो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याला ४ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

VIEW ALL

Read Next Story