बदाम हा पौष्टीक पदार्थ आहे. याचे खूप महत्व आहे.
बदाम हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.
पण आज आपण याची खास रेसिपी जाणून घेऊया.
ही रेसिपी लग्न झालेल्या पुरुषांसाठी रामबाण मानली जाते.
ही रेसिपी कशी तयार करायची आणि याचे फायदे समजून घेऊया.
आल्याची पेस्ट करा. काळी मिर्ची पावडर मिक्स करा. त्यात क्रश केलेले बदाम मिक्स करा.
यामध्ये मध मिक्स करा. रात्री झोपण्याआधी 1 ते 2 चमचे घ्या.
यामुळे स्पर्म क्वलिटी सुधारते.
स्टॅमिना वाढतो तसेच तुम्ही फिट आणि अॅक्टीव्ह राहता.