सलोनी गौरने जानकी देवी मेमोरियल कॉलेजमधून पॉलिटिकल सायन्स आणि इकोनॉमिक्समध्ये बीए केलंय.
रणवीर अलाहबादीयाने मुंबईच्या जे सिंघवी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून बीटेक केलंय. धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून सुरुवातीचे शिक्षण केलंय.
कोमल पांडेने दिल्ली विद्यापीठाच्या शहीद भगतसिंग कॉलेजमधून कॉमर्सची पदवी घेतली.
आशिष चंचलानीने नवी मुंबईच्या दत्ता मेघे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून शिक्षण घेतल. पण अभ्यास अर्धवट सोडला.
ध्रुव राठीने जर्मनीच्या कार्लजूए इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून मॅकेनिकल इंजिनीअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केलं.
प्राजक्ता कोळीने मुलुंडच्या वी.जी व्हजे कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अॅण्ड कॉमर्समधून मास मीडियामध्ये पदवी मिळवली आहे.
कुशा कपिलाने नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजीमधून फॅशन डिझाइनिंगचा कोर्स केलाय.
भुवन बामने दिल्ली विद्यापीठाच्या शहीद भगत सिंग कॉलेजमधून इतिहासात पदवी मिळवली आहे.
डॉ. विवेक बिंद्रा यांनी श्रीलंकेच्या ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी फॉर कॉम्प्लिमेंट्री मेडिसिनमधून फिलोसॉफीमध्ये डॉक्टरेटचे शिक्षण घेतले.