Garuda Purana: 'अशी' पत्नी असेल तर उजळेल नवऱ्याचे नशीब

घराला आनंदी

एक स्त्री फक्त आपल्या घराला आनंदी ठेवू शकते याबद्दल गरुड पुराणात माहिती देण्यात आली आहे.

नवऱ्याचा आदर

पतिव्रता स्त्री ने नेहमी आपल्या नवऱ्याचा आदर करते आणि समाजातही नवऱ्याचा आदर राखते.

एकमेकांना मान

एकमेकांना योग्य तो मान दिल्याने पतीपत्नीच्या नात्यात वाद होत नाहीत.

भाषा

घरात संकटाची परिस्थिती निर्माण होईल, अशी भाषा ती वापरत नाही.

घर चालवणे

गरुड पुराणानुसार लग्नानंतर घर चालवणे हे पत्नीचे परम कर्तव्य आहे.

आपला परीवार

विवाहानंतर पत्नी पतीच्या कुटुंबाला आपला परीवार मानते.

सर्वांचा आदर

कुटुंबातील सर्व लहान आणि मोठ्यांचा आदर करते.

मन लावून काम

घरातील सर्व कामे मन लावून करते अशी पत्नी कुटुंबासाठी भाग्यवान मानली जाते.

भाग्यवान

पती आणि कुटुंब आहे अशी पत्नी गरुड पुराणानुसार भाग्यवान मानली जाते. Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story