जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी यांचे नाव घेतले जाते.

मुकेश अंबानी यांनी हे यश कसे मिळवले जाणून घेवूया.

मुकेश अंबानी नेहमी सकारात्मक विचार करतात. सकारात्मक भाव त्यांच्या चेहऱ्यावर देखील दिसतात.

मुकेश अंबानी अत्यंत शिस्तबद्ध आहेत. ते नियमित कार्यालयात जावून काम करतात. प्रत्येक काम वेळेत पूर्ण झाले पाहिजे अशा त्यांच्या सूचना असतात.

मुकेश अंबानी यांना स्वत:बद्दल प्रचंड आत्मविश्वास बाळगतात.

मुकेश अंबानी सर्व कर्मचाऱ्यांशी संवाद साधतात. कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ते वेगवेगळे निर्णय घेत असतात.

मुकेश अंबानी ठरवलेले ध्येय पूर्ण करण्याच्या अनुषंगाने नियोजन आणि त्यावर कार्यवाही करतात.

टीप - संबधीत माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित zee 24 तास याची पुष्टी करत नाही.

VIEW ALL

Read Next Story