'या' चुकांमुळे लागतो पितृ दोष; मुक्तीसाठी काय करावं?

हिंदू धर्मात पितृ दोष अशुभ मानला जात असून तो पिढ्यान पिढ्या तुम्हाला संकटात टाकतो.

पितृदोषामुळे कौटुंबिक वृद्धी, विवाह आणि प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात. ज्यातून जाचकावर आर्थिक संकट कोसळतं.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूनंतर विधी रीतिरिवाजानुसार केले नाही तर त्या घरावर पितृदोष लागतो.

कुटुंबातील सदस्याचा अकाली मृत्यूमुळे घरावर पितृदोषाचे सावट असतं. अशावेळी पिंडदान, तर्पण आणि श्राद्ध न केल्यास पितृदोषही नाहीसे होतात असं म्हणतात.

पिंपळ, कडुनिंब, वड हे पवित्र झाड तोडल्यास पितृदोष तुम्हाला लागतो.

असहाय्य व्यक्तीला मारणे आणि नागाला जाणून किंवा अजाणतेपणे मारल्यामुळेही पितृदोषाला कारणीभूत ठरतो.

पितृ पक्ष 29 सप्टेंबरपासून 14 ऑक्टोबरपर्यंत आहे. त्यावेळी पितृदोष मुक्तीसाठी पिंडदान, तर्पण आणि हवन करा.

VIEW ALL

Read Next Story