भारतीय वारसा दाखवणारी 8 संग्रहालये

सुलभ आंतरराष्ट्रीय संग्रहालय, नवी दिल्ली

हे संग्रहालय शौचालयाचा इतिहास दाखवते. येथे प्राचीन काळापासून ते आधूनिक शौचालयांची माहिती उपलब्ध आहे.

स्पेस म्युझियम, अहमदाबाद

या संग्रहालयामध्ये इस्त्रोने मिळवलेले यश आणि अवकाश संशोधन यांचा इतिहास दर्शवते.

कॅलिको टेक्सटाईल म्युझियम, अहमदाबाद

हा संग्रहालय भारतीय कापड उद्योगाचा समृद्ध इतिहास दर्शवतो. यामध्ये प्राचीन ते आधुनिक कपड्यांचा समावेश आहे.

इंटरनॅशनल डॉल्स म्युझियम, नवी दिल्ली

देशातील विविध संस्कृतीचे दर्शन घडवणारे इंटरनॅशनल डॉल्स म्युझियममध्ये देशांतील बाहुल्यांचा मोठा संग्रह आहे.

राष्ट्रीय रेल्वे संग्रहालय, नवी दिल्ली

भारतीय इतिहासाची आठवण करून देणारे संग्रहालयात जुने लोकोमोटिव्ह आणि बोगा पहायला मिळतात.

आंतरराष्ट्रीय कठपुतली संग्रहालय, जयपूर

भारतीय राज्यांची नव्याने पारंपारिक ओळख दाखवणारे कठपुतली संग्रहालयात कठपुतली कला पहायला मिळते.

सॉल्ट माउंटन म्युझियम, कन्नौज

हे संग्रहालय मीठाचे उत्पादन आणि त्याचे ऐतिहासिक महत्व दर्शवते.

सायकल संग्रहालय, चेन्नई

या संग्रहालयामध्ये विविध प्रकारच्या दुर्मिळ आणि प्राचीन सायकलींचा संग्रह आहे.

VIEW ALL

Read Next Story