'या' आहेत अल्बर्ट आईनस्टाईनपेक्षाही जास्त IQ लेवल असणाऱ्या व्यक्ती

अलबर्ट आइनस्टाईन

अलबर्ट आइनस्टाईन हे 'थिअरी ऑफ रिलेटिविटी' आणि क्वांटम मेकॅनिझमसाठी प्रसिद्ध आहेत. आइनस्टाईनच्या बौद्धिक क्षमतेमुळे जागा,वेळ आणि ऊर्जा यांबाबतची समज बदलली. अलबर्ट आइनस्टाईनची IQ लेवल 160 ते 190 असल्याचं मानलं जात.

स्टीफन हॉकिंग

ब्लॅक होल थिअरी आणि जनरल रिलेटिव्हिटीमध्ये शोध लावून जगाला आश्चर्यचकित करणारे स्टीफन हॉकिंग आपल्या सर्वांनाच माहित आहेत. त्यांनी लिहिलेल्या 'अ ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइम' या पुस्तकाने अवघड समस्या अगदी सोप्या भाषेत जगासमोर आणल्या. स्टीफन हॉकिंग यांचा IQ लेवल 160च्या आसपास असल्याचे समजले जाते.

टेरेन्स टाओ

टेरेन्स टाओ ऑस्टेलियन- अमेरिकन गणिततज्ज्ञ आहेत. यांचा IQ लेवल 220 ते 230च्या दरम्यान असल्याचे मानलं जात.

लिओनार्डो दा विंची

विज्ञान, अभियांत्रिकी या क्षेत्रात प्रसिद्ध असणारे लिओनार्डो दा विंची यांचा IQ लेवल 180 ते 190 च्या दरम्यान असल्याचे सांगितले आहे.

मर्लिन वोस

मर्लिन वोस या सर्वाधिक जास्त IQ लेवल असलेल्यांपैकी एक आहेत. त्यांचा IQ लेवल हा 190 ते 200 च्या दरम्यान अहे. त्या परेड मासिकात स्तंभ लिहितात ज्यामध्ये त्या कोडी आणि कठीण प्रश्नांची उत्तर सोडवतात.

बिल गेट्स

तंत्रज्ञानाचा शोध घेणारे मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांचा IQ लेवल 160 ते 170च्या दरम्यान आहे.

ज्युडिथ पोल्गर

हंगेरीच्या इतिहासातील सर्वात शक्तीशाली महिला ज्युडिथ पोल्गर या बुद्धिबळपट्ट म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा IQ लेवल 170 ते 190 च्या दरम्यान असल्याचे सांगितले आहे.

निकोला टेस्ला

निकोला टेस्ला हे एक शोधक आणि विद्युत अभियंता होते. त्यांनी एसी वीज पुरवठा यंत्रणेत मोलाचे योगदान दिले. त्यांचा IQ लेवल 160 ते 200 च्या दरम्यान होता.

गॅरी कास्पारोव्ह

बुद्धिबळ विश्वावर राज्य केलेले गॅरी कास्पारोव्ह यांचा IQ लेवल 190 ते 200 च्या दरम्यान असल्याचे सांगितले गेले.

VIEW ALL

Read Next Story