मलायकाचे फॉलोवर्स

मलायकाचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर 17.3 M फॉलोवर्स आहेत.

मलायकाचे बोल्ड फोटो

मलायकानं या आधी पांढऱ्या ड्रेसमध्ये बोल्ड फोटो शेअर केले होते.

मलायका आणि अर्जुन

मलायका ही सध्या बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

मलायका सोशल मीडिया

मलायकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला असून त्याला लाखो लोकांनी लाईक केलं आहे.

मलायकाची हटके स्टाईल

मलायकाच्या या साडीचा पधर हा कोणत्याही पक्ष्याच्या पंखाप्रमाणे आहे.

मलायकाचा नवा लूक

मलायकानं Black and White अशी एक सुंदर साडी नेसली आहे.

VIEW ALL

Read Next Story