संकटांची चाहूल

देवीची खंडीत मूर्ती स्वप्नात आल्यास भविष्यातील संकटांची ही चाहूल असते.

इच्छापूर्ती

देवीची मूर्ती स्वप्नात पाहणं इच्छापूर्तीचे संकेत देत असतं.

देवीचं प्रसन्न रुप

लाल रंगाच्या साडीमध्ये देवीचं प्रसन्न रुप तुमच्या स्वप्नात आल्यास हे सुखी आयुष्याकडे खुणावत असतं.

सिंह

स्वप्नात सिंह आल्यास तुम्ही शत्रूवर मात कराल असा याचा अर्थ होतो. कारण, सिंह देवीचं वाहन आहे.

बांगड्या

स्वप्नात बांगड्या आल्यास विवाहमार्गात असणारे सर्व अडथळे दूर होतील याचेच हे संकेत.

कुंकू

नवरात्रोत्सवाच्या दिवसांमध्ये तुमच्या स्वप्नात कुंकू आल्यास हे सुखी वैवाहिक जीवनाचे संकेत मानले जातात.

VIEW ALL

Read Next Story