स्वतःवर प्रेम करा

जर तुम्ही खरंच स्वतःवर प्रेम करत असाल तर तुम्ही कधीही दुसऱ्यांना दुःख देऊ शकत नाही.

रागाला शांततेने जिंका

रागाला शांततेने जिंका, वाईटाला चांगल्याने जिंका आणि असत्याला सत्य बोलून जिंका.

मनातच शांतता

शांतता हि नेहमी मनातूनच येत असते. त्याचा कुठेही बाहेर शोध घ्यायला गेलात तर ती मिळणार नाही.

विचारांवर विश्व निर्माण करू शकतो

आपल्या विचारांवर आपण अवघे विश्व निर्माण करू शकतो.

अर्थहीन वाद विवाद टाळा

अर्थहीन वाद-विवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता नेहमीच श्रेष्ठ असते.

नकारात्मक विचार करु नका

तुमचा शत्रू तुमचे जितके नुकसान करत नाही, त्यापेक्षा जास्त नुकसान तुमचे नकारात्मक विचार करतात.

खोट बोलू नये

ज्याला हेतुपुरस्सर खोटं बोलण्यात लाज वाटत नाही, ती व्यक्ती कुठलाही पाप करू शकते. यामुळे कधीच खोट बोलू नये.

भूतकाळावर लक्ष देऊ नये

भूतकाळावर लक्ष देऊ नये, भविष्याबद्दल विचार करू नये, आपले मन वर्तमानावर केंद्रित करा

VIEW ALL

Read Next Story