असं कोणीही करु शकणार नाही. कोणालाही अॅप अनलॉक करण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही AppLock मध्ये फिंगरप्रिंट लॉक जोडू शकता. यासाठी तुम्हाला अॅपच्या सेटिंग्ज विभागात जाऊन "पासवर्ड सेटिंग्ज" पर्यायावर टॅप करावे लागेल आणि फिंगरप्रिंट लॉकचा वापर करा.
"+" बटणावर टॅप करा आणि ज्या अॅप्लिकेशनवर तुम्हाला सिक्युरिटी लॉक सेट करायचा आहे त्यावर टॅप करा. तुम्ही लॉक करु इच्छित अॅप्स निवडल्यानंतर, "+" बटणावर टॅप करा. आता निवडल्याप्रमाणे लॉक केले जातील.
Play Store वरून AppLock डाऊन करा. ते तुम्हाला तुमच्या फोनवर काही मूलभूत परवानग्या मागतील. त्या पूर्ण करा.
आजकाल मुलंही फोन वापरतात. आपल्या मोबाईलमधी डाटा कोणाला कळू नये म्हणून तुम्ही काळजी घेत असता. असे असले तरी काहीवेळी हा डेटा लिक होतो. अशावेळी तुम्ही अँड्रॉईड फोनवर अॅप्स कसे लॉक करायचे, ते जाणून घ्या.
काहीवेळा तुम्ही तुमचा फोन कधी दुसऱ्याकडे देता किंवा एकाद्याला फोन करण्यासाठी देता. त्यावेळी तुमचा वैयक्तिक डेटा, फोटो किंवा चॅट्स ते लोक पाहू शकण्याची भीती असते. मात्र, आता अँड्रॉइड फोनवर अॅप्स लॉक करण्यासाठी सोय देण्यात आली आहे.