कुंभ (Aquarius)

सर्वाधिक फटका कुंभ राशीच्या लोकांना होणार आहे. शारीरिक आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागणार आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

तूळ (Libra)

अनेक अडचणी घेऊन येणार आहे. नोकरदारांना सतर्क राहण्याची गरज आहे. व्यवसायिकांनी गुंतवणूक करताना शंभर वेळा विचार करावा.

कर्क (Cancer)

अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. आर्थिक फटका आणि अनेकांशी वादविवाद होण्याची शक्यता आहे.

वृषभ (Taurus)

नोकरदार वर्गासाठी कामाचा तणाव वाढणार आहे. आर्थिक हानी होण्याची दाट शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्या.

मेष (Aries)

कठीण प्रसंगाचा सामना करावा लागणार आहे. होणाऱ्या कामांमध्येही तुम्हाला अडचणी येणार आहे. आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

या लोकांनावर साडेसाती

मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांवर शनि सतीचा (Shani Sade Sati) प्रभाव चालू आहे. तर कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर शनि धैय्या (Shani Dhaiya) आहे.

शनि वक्री 2023

शनीदेव सध्या कुंभ राशीत आहे. तो 17 जून 2023 ला रात्री 10.48 वाजता कुंभ राशीतून मागे फिरणार आहे.

VIEW ALL

Read Next Story