इंद्रीच नव्हे...

इंद्रीच नव्हे, 'या' भारतीय बनावटीच्या व्हिस्कीही आहेत जगात भारी

Drinks चं कलेक्शन

तुम्हीही व्हिस्की किंवा Drinks चं कलेक्शन करण्यासाठी उत्सुक आहात का? मग हे ब्रँड्स पाहून घ्या. त्यातली पहिली अर्थातच इंद्री दिवाळी कलेक्टर्स एडिशन 2023.

अमृत फ्यूजन

ही आहे अमृत फ्यूजन व्हिस्की. अमृत डिस्टीलरीचच हे प्रोडक्ट.

इंडियन सिंग माल्ट

अमृतचीच इंडियन सिंग माल्ट ही व्हिस्कीसुद्धा तुमच्या कलेक्शनमध्ये असल्यास वादच नाही.

ग्यानचंद

ही आहे DeVans Modern Breweries ची ग्यानचंद व्हिस्की. हीची किंमत आहे 4490 रुपये.

गोदावन

गोदावन या पक्ष्याच्या नावावरूनच ही व्हिस्की तयार करण्यात आली असून, तिला या पक्ष्याचंच नाव देण्यात आलं.

कामेत

उत्तराखंडमधील Mount Kamet पासून प्रेरणा घेत तयार करण्यात आलेली ही आहे सिंगल माल्ट कामेत व्हिस्की.

रामपूर

रामपूर व्हिस्की ही मद्यप्रेमींच्या कलेक्शनची शान वाढवते. कारण, ही व्हिस्की आजही जुन्या काळाप्रमाणंच एका तांब्याच्या पात्रात बनवली जाते.

वूडबर्न्स

स्मोकी फ्लेव्हर असणारी वूडबर्न्स ही व्हिस्की तिच्या बोल्ड प्रोफाईलसाठी ओळखली जाते. डार्क चॉकलेट आणि हलकीशी गोड चव तुम्हाला इथं मिळते.

VIEW ALL

Read Next Story