धनश्री वर्माने नवऱ्यासोबत शेअर केले फोटो, पण नेटकऱ्यांना भलतंच सुचतंय, म्हणतात...

संधी नाही

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर युझीवेंद्र चहल याला वर्ल्ड कपमध्ये संधी मिळाली नाही. त्याआधी त्याला आशिया कपमध्ये देखील संधी मिळाली नाही.

नाराजी

आशिया कपमधून डावलल्यानंतर युझीने पोस्ट करत नाराजी व्यक्त केली होती.

काऊंटी क्रिकेट

वर्ल्ड कपमध्ये नाव न आल्याने युझीने थेट काऊंटी क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली होती.

फोटो

अशातच युझीवेंद्र चहल याने पत्नी धनश्री वर्मासोबत फोटो शेअर केले आहेत.

लाईक्स

धनश्री वर्माच्या या फोटोला एका तासातच 2 लाखहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.

गुड न्यूज कधी?

नेटकऱ्य़ांनी धनश्रीच्या या फोटोवर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. भाभीजी गुड न्यूज कधी देताय? असा सवाल नेटकऱ्यांनी विचारला आहे.

VIEW ALL

Read Next Story