रजनीकांत

सुपरस्टार रजनीकांत आज जगभर प्रसिद्ध आहेत. पण चित्रपटात येण्यापूर्वी या अभिनेत्याने बस कंडक्टर म्हणून काम केलं होतं.

जॉनी लिवर

मीडीया रिपोर्ट्सनुसार चित्रपटांमध्ये आपली जादू दाखवण्यापूर्वी जॉनी लिवर रस्त्यावर पेन विकायचे.

बोमन इराणी

अभिनेते बोमन इराणी यांनी वयाच्या 40 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

वेटरचे काम केले

बोमन इराणी सिनेसृष्टीत येण्यापूर्वी वेटरचे काम करायचे असे म्हटले जाते.

नवाजुद्दीन सिद्दीकी

अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी चित्रपटात येण्यापूर्वी वॉचमन म्हणून काम केले होते.

अर्शद वारसी

अभिनेता अर्शद वारसीने सर्किटच्या भुमिकेने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं.

फोटो लॅबमध्ये काम

बाॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी अर्शद वारसीने बिंदी-लिपस्टिक विक्रेता म्हणून काम केले होते.

आयुष्मान खुराना

हिंदी चित्रपटसृष्टीतला लोकप्रिय अभिनेता तसेच आपल्या चतुरस्त्र भूमिकांसाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे आयुष्मान खुराना.

खडतर प्रवास

रेडिओ जॉकी ते गायक त्यानंतर अभिनेता असा आयुष्मानचा प्रेरणादायी प्रवास आहे. ( Photo Credit: Social Media )

VIEW ALL

Read Next Story