अंतराळवीरांचा पोशाख हा नेहमी पांढऱ्या रंगाचाच असतो. असा प्रश्न तुम्हाला कधी पडला का?
अंतराळात तापमानात नेहमी चढ-उतार होत असतात. कधी थंड तर कधी उष्ण असं तापमान असते
सौरमंडळाचा सर्वात उष्ण ग्रह शुक्र तर सर्वात थंड ग्रह युरेनस आहे.
त्यामुळं पांढरा रंग अतंराळवीरांना शरीराचे तापमान थंड ठेवण्यास मदत करते
पांढरा रंग सूर्याची किरणे वेगाने परावर्तित करतो. तसंच, पांढरा रंग हानिकारक किरणांपासूनही बचाव करते. ही किरणं त्वचेसाठी हानिकारक असतात
तसंच, अंतराळात पांढरा रंगाचा सूट घातल्यास अंतराळवीर अधिक ठळकपणे दिसू लागतात