2024 मध्ये कधी आहे दिवाळी, रक्षाबंधन?

वर्ष 2023 संपणार असून 2024 ला सुरुवात होणार आहे.

2024 सणांनी भरले आहे. येत्या वर्षात दिवाळी, दसरा, होळी कधी येणार? हे जाणून घेऊया.

2024 मध्ये होळी 24 मार्च तर रंगपंचमी 25 मार्चला आहे.

श्रावण महिन्याची सुरुवात 22 जुलैला होईल तर 19 ऑगस्टला समाप्त होईल.

2024 मध्ये श्रावणाचा शेवटच्या सोमवारी रक्षाबंधन साजरे केले जाईल.

श्रीकृष्ण जन्म म्हणजेच जन्माष्टमी 26 ऑगस्टला साजरी केली जाईल.

शारदीय नवरात्री 3 ऑक्टोबरला सुरु होईल ते 11 ऑक्टोबरपर्यंत असेल.

विजयादशमी शनिवार, 12 ऑक्टोबरला साजरी केली जाईल.

सुवासिणींचा दिवल करवाचौथ रविवार, 20 ऑक्टोबरला साजरे केले जाईल.

दिव्यांचा सण दिवाळी गुरुवार, 31 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल.

VIEW ALL

Read Next Story