अलीकडेच ऐश्वर्या राय बच्चनचे टोपणनाव समोर आलं आहे. ऐश्वर्याची वहिनी श्रीमा राय यांनी सांगितलं की, ऐशला घरी कोणत्या नावाने बोलावलं जातं.

घरातील मुलं (भाचे) ऐशला गुलू मामी म्हणून हाक मारतात.

तर ऐश्वर्याला तिची लाडकी लेक आराध्या मम्मा अशी हाक मारते तर ऐश तिला एन्जल अशी हाक मारते.

तर ऐश अभिषेकला बेबी म्हणते तर अभिषेक ऐशला वाइफी अशी हाक मारतो.

सध्या ऐश्वर्या आणि अभिषेकच्या नात्याची माध्यमांमध्ये जोरदार चर्चा आहे. गेले अनेक दिवस हे कपल वेगळं होत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

तर दुसरीकडे बीग बींनी देखील आपल्या सुनेला सोशल मीडियावरुन अनफॉलो केलं आहे.

VIEW ALL

Read Next Story